
📖 पुस्तकातील काही पाने पाहा
1 पानेफोटोवर टॅप करून पुस्तकाची झलक पाहा
संपूर्ण RTI ॲक्शन किट — ३ पुस्तके एकत्र
📕 RTI प्रहार – माहिती अधिकार कायदा मार्गदर्शक (3-in-1 कॉम्बो)
माहिती अधिकार कायदा २००५ — कलम १-३१ सोप्या मराठीत , भ्रष्टाचार सर्वाधिक होतो अशा ५०+ खात्यांसाठी तयार अर्ज नमुने , माहिती दाबल्यास प्रथम व द्वितीय अपील दाखल करण्याची प्रक्रिया , ३० दिवसांत उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्यावर दंड — हा नियम कसा वापरायचा ? वकिलाची गरज नाही — स्वतः अर्ज तयार करा....
खरेदी प्रक्रिया — फक्त २ मिनिटांत:
झटपट व सोपे📋 या पुस्तकात तुम्हाला काय काय मिळेल?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे पुस्तक मला कसे मिळेल?▾
पेमेंट पूर्ण होताच अवघ्या ३० सेकंदांत पुस्तकाची मूळ PDF फाइल थेट तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाते.
मला पुस्तक मिळाले नाही, आता काय करू?▾
काळजी करू नका! तुम्ही थेट आमच्या अधिकृत WhatsApp नंबरवर (+91 81493 19058) मेसेज करू शकता, आमची टीम लगेच मदत करेल.
हे फिजिकल पुस्तक आहे की ई-बुक?▾
हे पूर्णपणे डिजिटल ई-बुक (PDF) आहे, फिजिकल कॉपी पाठवली जात नाही.
मी हे पुस्तक पुन्हा डाउनलोड करू शकतो का?▾
होय! फोन बदलल्यास किंवा फाइल डिलीट झाल्यास वेबसाइटवरील "माझी लायब्ररी" मध्ये नंबर टाकून पुस्तक कधीही मोफत पुन्हा मिळवू शकता.
पेमेंट सुरक्षित आहे का?▾
हो, Cashfree च्या सुरक्षित गेटवेद्वारे UPI/कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट होते.
रिफंड मिळेल का?▾
डिजिटल उत्पादन असल्याने डाउनलोडनंतर रिफंड शक्य नाही.
आमची इतर पुस्तके सुद्धा पाहा
तज्ञ वकिलांनी तयार केलेले इतर उपयुक्त कायदेशीर मार्गदर्शक

